
इयत्ता 5 वी , 8 वी स्कॉलरशिप नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा RMS , RIMC इ साठी एकमेव मार्गदर्शन .....!

Enlightment Through Edutainment

शालेय स्पर्धा परीक्षा , नवोदय , सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा , RMS , RIMC यांचे सखोल आणि परिपूर्ण मार्गदर्शन

२० वर्षाहून अधिक काळ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारा शिक्षक वृंद

घटक निहाय मार्गदर्शन
सर्व परिक्षाचे प्रत्येक घटकानुसार अध्यापन , पूर्ण आकलन होण्यायोग्य सुस्पष्ट मांडणी

लाईव्ह मार्गदर्शन
दररोज नेमून दिलेल्या वेळेनुसार लाईव्ह मार्गदर्शन , शंका समाधान , सराव

रेकॉर्डेड व्हिडिओ
लाईव्ह मार्गदर्शन सोबत सर्व अध्यापनाचे रेकॉर्डेड व्हिडिओ आपणासाठी उपलब्ध

घटक निहाय सराव
प्रत्येक घटकानुसार घटकावर आधारित अनेक सराव

मासिक चाचणी
अध्यापन झालेल्या घटकावर आधारित ऑनलाइन मासिक चाचणी सराव

परीक्षांचे अपडेट
पुढील काळात होणाऱ्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे सर्व अपडेट

कुठेही आणि केव्हाही
आपल्या सोई नुसार , वेळेनुसार केव्हाही मार्गदर्शन उपलब्ध
शालेय स्पर्धा परीक्षाच्या गुणवत्तापूर्ण व परीक्षाभिमुख मार्गदर्शनासाठी


यश अकॅडमी
सन २००० मध्ये शिक्षणाबाबत आवड असणारे आम्ही शिक्षणप्रेमी बंधु भगिनी यांनी एकत्र येवून यश क्लासेस या नावाने ज्ञानदानाचे कार्य सुरु केले. या क्लासेस मधून शिक्षण घेऊन असंख्य विद्यार्थी आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत . गेल्या २२ वर्षात ७५०० हून अधिक विद्यार्थ्याना याचा लाभ घेतला आहे.
२२ वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला पाहताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. यश क्लासेस ते यश इंस्टीट्यूट हा प्रवास अत्यंत सुखावणारा आहे. यश अकॅडमी मार्फत ५ वी ते १२ सर्व विषय , शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन , वैदिक गणित , मेमरी डेव्हलपमेंट , समर कॅम्प , हस्ताक्षर सुधारणा वर्ग , इत्यादी उपक्रम आयोजित केले जातात.
शालेय काळातच विध्यार्थ्याला स्पर्धा परीक्षा बाबत ज्ञान देणे आवश्यक आहे . त्यातूनच भविकाळातील अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे . शालेय जीवनातील ५ वी ८ वी स्कॉलरशिप परीक्षा , नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा , सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा , RMS , RIMC इ . परीक्षाना अनन्य साधारण महत्व आहे . महाराष्ट्रातील 100000 विद्यार्थ्याना शालेय स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करणे व उतुंग यश प्राप्त करुन देणे हेच आमचे ध्येय आहे.
तुमच्या विद्यार्थ्याला अधिकारी बनवण्याचा राजमार्ग.....!

नवोदय विद्यालय
5 वी मध्ये असताना 6 वी साठी
8 वी मध्ये असताना 9 वी साठी
CBSC पॅटर्न
प्रत्येक जिल्हयात एक

सैनिक स्कूल

RMS / RIMS
6 वी , 9 वी साठी
8 वी साठी
CBSC पॅटर्न
Enter your contact information and our team will be in touch with you!
We HATE spam. Your email address is 100% secure