
About Us

About Us
यश अकॅडमी
सन २००० मध्ये शिक्षणाबाबत आवड असणारे आम्ही शिक्षणप्रेमी बंधु भगिनी यांनी एकत्र येवून यश क्लासेस या नावाने ज्ञानदानाचे कार्य सुरु केले. या क्लासेस मधून शिक्षण घेऊन असंख्य विद्यार्थी आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत . गेल्या २२ वर्षात ७५०० हून अधिक विद्यार्थ्याना याचा लाभ घेतला आहे.
२२ वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला पाहताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. यश क्लासेस ते यश इंस्टीट्यूट हा प्रवास अत्यंत सुखावणारा आहे. यश अकॅडमी मार्फत ५ वी ते १२ सर्व विषय , शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन , वैदिक गणित , मेमरी डेव्हलपमेंट , समर कॅम्प , हस्ताक्षर सुधारणा वर्ग , इत्यादी उपक्रम आयोजित केले जातात.
शालेय काळातच विध्यार्थ्याला स्पर्धा परीक्षा बाबत ज्ञान देणे आवश्यक आहे . त्यातूनच भविकाळातील अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे . शालेय जीवनातील ५ वी ८ वी स्कॉलरशिप परीक्षा , नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा , सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा , RMS , RIMC इ . परीक्षाना अनन्य साधारण महत्व आहे . महाराष्ट्रातील 100000 विद्यार्थ्याना शालेय स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करणे व उतुंग यश प्राप्त करुन देणे हेच आमचे ध्येय आहे.
"Grow Your Business Digitally Now!"
Enter your contact information and our team will be in touch with you!
We HATE spam. Your email address is 100% secure